#cropinsurance #farmers #maharashtra
खरीपातल्या १४ पिकांच्या विमा भरता येतो. ही कोणती पिकं आहेत तर ज्वारी, बाजारी, नाचणी, मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग, सोयाबीन, तीळ, कारळे कापूस आणि कांदा यांचा यामध्ये समावेश.
14 kharif crops can be insured. These include sorghum, bajari, nachani, maize, tur, green gram, urad, groundnut, soybean, sesame, cotton and onion.
Please Like and Subscribe for More Videos.